suvarna shukla
Classics
इवलेसे हे दान चिमुकले
आभाळीचे सुख गवसले
हास्याच्या ह्या गोड लकीरी
शुभ्र निरागस त्या लाटेपरी
पाण्यासवे हा खेळ अबोली
पकडू पाहे आपुली सावली
राहो असेच हे खट्याळपण
जगी सर्वांत सुखी बालपण!
बालपण
नातं
मोजक्या शब्दांत खूप मोठा आशय सांगणारी काव्यरचना मोजक्या शब्दांत खूप मोठा आशय सांगणारी काव्यरचना
स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले
बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड
गुलमोहराची महती गुलमोहराची महती
मागोवा घेण्याचा सांगावा मागोवा घेण्याचा सांगावा
मातीतल्या बियालाच न उगवण्याचे साकडे मातीतल्या बियालाच न उगवण्याचे साकडे
आठवण आणि तिचे मोल आठवण आणि तिचे मोल
साथ आणि साथीदाराचे महत्त्व साथ आणि साथीदाराचे महत्त्व
स्वाभिमानी स्वभाव स्वाभिमानी स्वभाव
भिजवणारा पाऊस भिजवणारा पाऊस
बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती
शिवरायांचे चित्रण शिवरायांचे चित्रण
कविता कशी असावी याविषयी मत कविता कशी असावी याविषयी मत
महाराष्ट्राची सद्यस्थिती महाराष्ट्राची सद्यस्थिती
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे सामर्थ्य आणि किमया सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे सामर्थ्य आणि किमया
बदलत्या समाजाची नांदी . बदलत्या समाजाची नांदी .
चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन
बापाचे कष्ट आणि त्याचे महग बापाचे कष्ट आणि त्याचे महग
आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम
नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता