STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Inspirational

3  

Mrs. Smita Vijay Shinde

Inspirational

आई

आई

1 min
253

आई प्रेम, माया आणि वात्सल्याची खाण

आयुष्यभर लेकरांकरता उधळे हाडांचे चंदन

अशीच असू दे आम्हावरी कल्पवृक्षा परी सावली

दीर्घायुषी होवो आमची माय माऊली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational