STORYMIRROR

Amruta Shukla-Dohole

Inspirational

3  

Amruta Shukla-Dohole

Inspirational

नवरात्री - रंग राखाडी

नवरात्री - रंग राखाडी

1 min
284

राखाडी आजचा रंग!

किर्तनी, भजनी होऊ भक्तिभावाने दंग!!


वाईटावर मात करून

भगवतीस नमन करू!

सर्वत्र अस्तित्व असणाऱ्या

स्त्री शक्तीस वंदन!!


अनेक नावे, अनेक रुपी

ज्ञान बुद्धी प्रदान करणारी!

तीचि नित्य स्मरे आचरावी

चित्तशुद्धी तेणे व्हावी !!

अन

करू साजरी नवरात्री!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational