STORYMIRROR

Rushikesh Misar

Tragedy

3  

Rushikesh Misar

Tragedy

खूप प्रेम

खूप प्रेम

1 min
363

खूप प्रेम करतोस तिला,

व्यक्त मात्र करू नकोस…

ती एक स्वप्न आहे , 

स्वप्नं तिचं बघू नकोस…


पाहिलंस जरी स्वप्न तिचं,

तिच्यासाठी जगू नकोस…

अविचारी मन तिचं,

विचार तिचा करू नकोस…


केलास जरी विचार तिचा,

तिच्यावरती मरू नकोस…

पुसून टाक अश्रू तुझे, 

डोळे तुझे भिजवू नकोस…


नाही पडत फरक तिला,

तिच्यासाठी झुरू नकोस…

खूप प्रेम करतोस तिला,

व्यक्त मात्र करू नकोस..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy