जगण्याचं रान झालं
जगण्याचं रान झालं


प्राण्यांसारख भरकटलेल जीवन|
मुक्या पणाने वावरणारे पवन||
नि:शब्द होणारी जीवाची होरपळ|
न जाता देहाची तळमळ||
आता रहाणं बेमान झालं...
जगण्याचं रान झालं...(१)
तुझी जळकुटलेली बधीर आवस्था सांगते|
अरे आजुन मलाच बोलते||
किती सुनं आवाज आहे हा|
जरा आतुन डोकावुन तरी पहा||
जरा जगण़ वेगळंच झालं...
जगण्याचं रान झालं...(२)
आज मी सांगत होतो|
कधी दुसरा कोणी तरी येतो||
अनेक विचित्र बोल सुचतात|
वेगळ्या प्रकारे गोलमाल सांगत||
विचारांती ते दान झालं...
जगण्याचं रान झालं....(३)