STORYMIRROR

Rushikesh Misar

Romance

4.5  

Rushikesh Misar

Romance

राधा

राधा

1 min
7

कृष्ण तुझा मी सावळा , तू माझी राधा गोरी

मी तुझ्यासाठी बावरा, तू मात्र साधीभोळी,

कळतात तुलाही भावना माझ्या,

पण वळत मात्र काहीच नाही,

मी मानलं माझं जग तुला,

पण तुझ्या जगात मी कुठेच नाही!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance