STORYMIRROR

Rohini Kamble

Romance Others

3  

Rohini Kamble

Romance Others

तूझी माझी आशिकी( भाग ८)❤️

तूझी माझी आशिकी( भाग ८)❤️

5 mins
433

आज रीया खूप खूश असते, घरी पोहचून श्रेयशला मेसेज करते, 

"आताच पोहचले आणि तू? " रीया

"हो मी पण, कसा होता आजचा तूझा दिवस? " श्रेयश

"खूप खूप छान it was surprise for me, मी आजची संध्याकाळ कधी विसरू नाही शकत" रीया

"हो.. मी पण.."श्रेयश

"चल उदया क्लास मध्ये भेटू, बाय" रीया

"अच्छा बाय" श्रेयश

दुसऱ्या दिवशी श्रेयश व रीया क्लास मध्ये एकत्र जातात, सर्वजण त्यांना पाहत असतात. 

"मला विसरलीस ना, श्रेयश सोबत आलीस? " नेहा

"नाही ग तो मला बाहेर भेटला म्हणून एकत्र आलो बाकी काय नाही.." रीया


तितक्यात सर येतात, 

"Students, तूमची exam जवळ येतेय म्हणून आता आपण रोज एक एक subject ची test घेणार आहोत. Prepare करायला चालू करा" सर

श्रेयश रीयाच्या मागच्या बेंचवर बसलेला असतो.. 

"ऐकलस ना, अभ्यास सूरू कर आता" श्रेयश

"हो मी करते बरोबर.. तू कर आतापासून" रीया

"श्रेयश तूला काय डाउट आहे का? " सर

"नो सर काय‌ नाही" श्रेयश

क्लास सूटल्यावर श्रेयश व रीया सर्वांसमोर एकमेकांशी बोलत नाहीत आणि घरी जायला निघतात.. 

"श्रेयश तू आजकाल फोनवर कोणाशी बोलत असतोस? माज्यापासून‌ काय लपवतोय का? " राज

"कूठे काय ? " श्रेयश

"तूज्यात आणि रीयामध्ये काय चालू आहे का? " राज

"हो म्हणजे २ दिवसांपूर्वीच मी तिला प्रपोज केला, pls इतक्यात कोणाला सांगू नकोस" श्रेयश

"वाह यार, तरी मला डाऊट येतच होता" राज

"ते जाऊदे आता आपल्याला स्टडी वर फोकस करायला पाहिजे" श्रेयश

"हो" राज

श्रेयश व रीया बदद्ल ऐकून राजचा चेहरा पडतो


दुसऱ्यादिवशी क्लास मध्ये chemistry टेस्ट असते.. 

रीया लवकर येऊन अभ्यास करत असते व मधे‌मधे श्रेयशची वाट बघत असते. 

"काय गं‌ अभ्यास करून‌ आलीस‌ ना? "‌ नेहा

"नाही ग chemistry तर माज्या डोक्यावरून जात.. थिअरी केली आहे बस" रीया

"मी पण यार, खूप difficult आहे chemistry" नेहा

तितक्यात सर येतात, व पेपर दयायला चालू करतात. 

" एका बेंचवर एक जण बसा" सर

तितक्यात श्रेयश येतो त्याला जागा मिळत नाही म्हणून पूजाच्या शेजारी बसतो.. रीया रागात श्रेयशकडे बघते. 

"बाप रे मेलो आज" श्रेयश स्वताशी

सर्वजण टेस्ट देतात.. क्लास सुटल्यावर श्रेयश‌ रीयाशी बोलायचा प्रयत्न करतो पण ती थांबत नाही म्हणून तो फोन करतो, 

"आज खूपच घाईत होतीस, थांबली का नाहीस? "श्रेयश

"हममम काय नाही, मला तूज्याशी बोलायच नाही" रीया

"का? मी काय केल?" श्रेयश

"तू पूजाच्या बाजूला जाऊन कसा बसू शकतोस? " रीया

"अगं त्यात काय झालं?" श्रेयश

"मी असताना ते पण, मला तूज्याशी काहीच बोलायच नाही" रीया

"अगं तू किती टोकाचा निर्णय घेतेस, मला उशीर झालेला म्हणून जी जागा भेटली बसलो" श्रेयश

"हो पूजाची जागा भेटली‌ ना तूला.." रीया


"साॅरी डिअर, या पूढे तूज्यासोबतच बसेन बस" श्रेय

"ठीक आहे, बोल टेस्ट कशी गेली" रीया

"Difficult होती, आपल्याला स्टडी स्टार्ट केली पाहिजे तूला काय वाटत" श्रेयश

"हमम बरोबर आहे तूझे" रीया

आता नेहमी रीया व श्रेयश क्लासला एकत्र येऊ लागले त्यामूळॆ सर्वांना शंका येऊ लागली पण नेहाला अजून‌ माहित नव्हत. 

आता रीया व श्रेयश अभ्यासात मन रमवू लागले तसेच वरचेवर भेटणे चालू होते. 

२०‌ दिवस राहिले होते परिक्षेला त्यामूळॆ सरांनी farewell party ठेवली होती.. 

"अगं‌ नेहा आपण काय घालायच farewell ला? " रीया

"सर्व मूली साडी नेसणार आहेत वाटत" नेहा

"वाह, मस्त आपण पण नेसू "‌रीया

"हा चालेल" नेहा

farewell च्या एक दिवस आधी श्रेयश रीयाला मेसेज करतो.. 

"तू काय ठरवलस मग farewell party साठी? " श्रेयश

"बघू आम्ही साडी नेसणार आहोत" रीया

"क्या बात है, मी या पूर्वी तूला कधी साडीत पाहिले नाही Im so excited.. " श्रेयश

"हो का, मला खूप आवडते साडी नेसायला...रीया

"मलाही खूप आवडेल तूला साडीत पहायला" श्रेयश

" चल मला तयारी करायची आहे‌ नंतर बोलू" रीया

"ओके बाय डिअर" श्रेयश

रीया साडी नेसून सारखी स्वताला आरशात पाहत असते..आई तिला लांबून बघून हसत असते. 


" किती गोड दिसतेय माझी मूलगी अगदी नवी‌ नवरी सारखी" आई

"काय गं आई, काहीही" रीया चेहऱ्यावर हात ठेवत लाजते

दुसऱ्यादिवशी नेहा खूप छान तयार होऊन‌ आलेली असते व रीयाकडे जाते.. 

"अगं रीया तयार झालीस.. वाव यार किती सूंदर दिसतेयस..कोणाची नजर नको लागायला.. नक्की कोणतरी फिदा होणार.." नेहा

रीयाने रेड कलरची सोनेरी काठ असलेली साडी नेसलेली असते त्यावर सोनेरी ब्लाऊस, कानात मॅचिंग झूमके, मॅचिंग बांगडया, simple jewelry, कपाळवर रेड छोटी टिकली व केसांचा french role.

"तू पण छान दिसतेयस" रीया

"चल आवर सर्वजण पोहचले पण" नेहा

" हो चल, बाय आई" रीया

इथे श्रेयश hall वर येऊन रीयाची वाट बघत असतो तो फोन‌ करतो पण ती उचलत नाही.. 


श्रेयशने white कलरचे शर्ट, त्यावर नेवी ब्लू कलरचे ब्लेझर, ब्लॅक शूझ घातलेले असतात, हातात वाॅच व हलकासा perfume. 

तितक्यात समोरून रीया व नेहा येतात, 

श्रेयशची नजर रीयावरुन हटतच नाही तो‌ तिला पाहतच राहतो.. 

"U are Looking so gorgeous" श्रेयश

"Ohh thank u so much" रीया

"तू माज्या murder case मध्ये जेलमध्ये जाणार वाटत"

"का? काय बोलतोयस तू" रीया

"तूज्या सूंदरतेने आज माझा जिव घेतलास ना, घायल झालो मी" श्रेयश

"चल काहीही, तू पण भारी दिसतोयस" रीया लाजत म्हणत

"हो का.. चल जाऊन फोटोस काढू" श्रेयश

रीया व श्रेयश‌ जातात व dance बघत बसतात.. 

"अगं‌ नेहा, तूला कायतरी विचारायच आहे? " मिस

"काय मिस? " नेहा

"रीया व श्रेयशमध्ये काय आहे का? मला शंका येतेय" मिस

"नाही,अस काय असतं तर तिने मला सांगितल असतं" नेहा

"बरं ठीक आहे, enjoy करा" मिस

आता नेहाच्या मनात पण शंका येऊ लागते.. 

"रीया ने माज्यापासून का लपवले असेल? विचारते घरी जाताना" नेहा स्वताशी. 


farewell छान पार पडतं.. सर्वजण नाचतात, जेवतात, फोटोस काढतात, धमाल करतात व घरी जायला निघतात. 


"रीया तू माज्यापासून काय लपवतेय का?" नेहा

"काय ग? रीया

"मिस मला विचारत होत्या, कि रीया व श्रेयशमध्ये काय आहे का? " नेहा

"ओहहह, अगं ते मी तूला सांगणारच होते आमच्या बदद्ल.." रीया 

"तू माझी बेस्टी असून माज्यापासून लपवून कसं ठेवलस? मला नाही बोलायच तूज्याशी.. " नेहा रागाचा आव‌ आणत.


"साॅरी ना वेडू रागवू नकोस ना.." रीया

"ठीक आहे एका अटीवर बोलेन, मला पानीपूरी treat दयावी लागेल" नेहा

"बस एवढच नक्की देईन हस ना आता.." रीया

"हो, आज तूम्ही दोघे भारी वाटत होतात.. made for each other.. " नेहा

"Thank u yar" रीया

रीया घरी पोहचते व fresh होऊन श्रेयशला मेसेज करते.. 

"आताच पोहचले आणि तू? " रीया

"हो मी पण, खूप छान दिसत होतीस आज.. असं वाटत होत तूला सोडून नको जाऊ.." श्रेयश

"हो का, अरे नेहाला मी आपल्याबदद्ल सांगीतल" रीया

"अच्छा बरं केलस सांगून राजला पण सांगितल मी.. Farewell खूप छान‌‌ झाल ना आज" श्रेयश

"हो‌ ना.. आणि नेहा सांगत होती की आपण made for each other वाटत होतो" रीया

"हो का.. आणि तूला आणखी काय वाटत माज्याबदद्ल? " श्रेयश

"वाटतं, पण मला शब्दात सांगता येत नाही..तूज्यासाठी एक कविता सूचतेय मला" रीया

"अरे वाह सांग ना.. " श्रेयश


"तूज्या भेटी साठी नेहमी आतुरलेली मी, 

माज्या नजरेने तूज्या हृदयाचा वेध घेत असते मी, 

पाहते स्वताला तूज्या नजरेत जणू तूझे डोळॆ काही माज्या मनाचा आरसा, 

तूला दिसेल का माज्या डोळ्यात तूज्यावरचे निस्वार्थ प्रेम, 

तूच या भोळ्या मनाचे घर आणि आसरा. ." 


"खूपच सूंदर अगदी तूज्यासारखे, कसे सूचते तूला.." श्रेयश


"हाहाहा काय नाही मनातील शब्द ओठांवर येतात" रीया

"I lov u alot" श्रेयश


"Lov u too" रीया


क्रमश: 

कथा आवडल्यास स्टिकर देण्यास विसरू नका!

ही माझी पहिलीच कथा असल्याने मी छोटी लिहीली आहे. तूम्हाला याचे दुसरे पर्व हवे असल्यास कमेंट करून सांगा मला लिहायला आवडेल

धन्यवाद



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance