STORYMIRROR

Rohini Kamble

Romance

4  

Rohini Kamble

Romance

तूझी माझी आशिकी (भाग ७)❤️

तूझी माझी आशिकी (भाग ७)❤️

5 mins
665

आज physics प्रॅक्टिकल असल्यामूळॆ रीया खूप दिवसांनी कोलेजला जाते.. प्रॅक्टिकल अटेंड करून केंटीनमध्ये बसलेली असते. 


"हाय रीया" अंकीत

"कशी आहेस? खूप दिवसांनी दर्शन‌ दिलेस" अंकीत

"हो मी ठीक आहे, practical ला आले होते" रीया

"आज काल येत नाहीस का कोलेजला?" अंकीत

रीयाच लक्ष नसत.. ती श्रेयशचे मेसेज वाचत असते आणि गालात हसत असते..

"खूपच बिझी आहेस वाटत.. कोणाशी बोलतेयस? तू अजूनही माज्यावर रागवली आहेस का?" अंकीत

"हमम असे काय नाही.. एका मित्राशी बोलतेय" रीया

"आपण पण अजूनही मित्र आहोत.. चल चायनिस खायला जाऊ व थोडं बोलू पण" अंकीत

"नको माझ खाऊन झालय, मला आता निघायला हवं" रीया

"तू खूप चेंज झालीस.."अंकीत

"हो तूज्यामूळॆच कदाचित.." रीया

"एक सांगू तो जो कोणी मित्र आहे लवकरच तूला प्रपोज करणार.. मला नक्की भेटव पण" अंकीत

"बघू.. चल बाय" रीया

अंकीत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतो.. 

रीया कोलेज मधून‌ निघते तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ येतो.. रीया व अंकीत चांगले मित्र असतात अगदी best friends.. अंकीतला रीया कोलेजच्या पहिल्या दिवसापासून आवडत असते.. 


सुरवातीला अंकीत तिला प्रपोज करतो व रीया त्याला नकार देते.. पण नंतर तीला देखील तो आवडू लागतो.. दोघे एकत्र कोलेजला यायचे व जायचे.. कधी केंटीनमध्ये एकत्र मिसळ पाव खाणे असो अथवा बाहेर चायनिस.. 

पण एक आठवडयानंतर, 

"रीया मला तूला खूप दिवसांपासून कायतरी सांगायच आहे समजत नाही कसे सांगू? "अंकीत

"अरे सांग ना त्यात काय" रीया

"प्रोमिस मी याचा आपल्या मैत्रीवर काही परिणाम होणार नाही" अंकीत

"ठीक आहे सांग" रीया

"खूप दिवसांपासून क्लासमध्ये एक मूलगी माज्या मागे लागलेली, जेव्हा तू मला नकार दिलास तेव्हा मी तीला होकार कळवला, Now she is serious with me.."अंकीत

"काय बोलतोय तू..एवढी मोठी गोष्ट तू माज्यापासून‌ लपवलीस" रीया

"मी तूला सांगणारच होतो पण मला तूला गमवायच नव्हत.. Pls मला माफ कर.. मी पाहिजे तर तीला सोडायला तयार आहे.. माझी attachment तूज्याशी जास्त आहे तिच्यापेक्षा" अंकीत

"काय बोलतोय तू भानावर ये आताच बोललास ना‌ ती serious आहे.. नको‌ सोडूस‌ तीला.. आपण परत मित्र बनून राहू" रीया

"पण मला तू हवी आहेस.." अंकीत

"ते शक्य नाही.. Be serious with her.. आपण मित्रच ठीक आहोत" रीया


रीया हे सर्व काळजावर दगड ठेऊन बोलत होती तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात.. तीला आतून खूप वाईट वाटत होते व‌‌ रागही आलेला असतो.. त्या दिवसापासून‌ तिने अंकीतशी बोलने कमी केले.

तिची train येते व ती भूतकाळातील आठवणींमधून बाहेर येते.. 

"जे झाल ते‌ झाल.. आता भविष्याचा विचार कर" रीया स्वताशी बोलते. 

तितक्यात श्रेयशचा मेसेज येतो, 

"निघालीस का कोलेज मधून? " श्रेयश

"हो, आता train मध्येच आहे" रीया

‌ "ओके नीट जा.. घरी पोहचल्यावर मेसेज कर बाय" श्रेयश

"ओके बाय" रीया

दूसऱ्यादिवशी दिवाळी असते त्यामूळॆ क्लासला सुट्टी असते संध्याकाळी श्रेयश‌ रीयाला मेसेज करतो, 

"हाय.. उदया मला भेटशील‌‌ का संध्याकाळी? " श्रेयश‌

"का? आणि कूठे?" रीया

"इकडेच garden मध्ये.. सहज उदया दिवाळी आहे म्हणून" श्रेयश‌

"हमम ठीक आहे" रीया 


दूसऱ्यादिवशी सकाळी रीया श्रेयशला‌‌ मेसेज करते, 

"Happy Diwali to you & your family.." रीया

"Same to u dear, फराळ झाला का बनवून‌?" श्रेयश‌

"हो कधीच.." रीया

"कधी बोलवतेस मग खायला? "श्रेयश‌

"ये कधी पण" रीया

"हो का.. आज भेटणार आहेस ना.. वेळॆत ये हा.." श्रेयश‌

"हो.. चल नंतर बोलते बाय" रीया

संध्याकाळी श्रेयश रीयापेक्षा लवकर येतो garden मध्ये व तिची वाट पाहतो तितक्यात रीया येते, 


आज‌ तिने dark ग्रीन‌ कलरचा dress घातलेला असतो.. त्यावर मॅचिंग इअर रींग, एका हातात वाॅच, एका हातात मॅचिंग बांगडया, कपाळवर छोटी टिकली व‌ केस मोकळॆ सोडलेले असतात..

श्रेयश तिला पाहतच राहतो.. ती त्याच्या समोर चूटकी वाजवते, 

"काय रे कूठे हरवलास? " रीया

"तूज्यात..आय मीन खूप सुंदर दिसतेयस.. Happy diwali" श्रेयश‌

"ओहह.. thank you.. Same to u" रीया

चल तलावाकडे जाऊन बसू व‌ बोलू... 

"घरी काय सांगून निघालीस मग?" श्रेयश‌

"नेहाकडे जातेय फराळसाठी" रीया

"वाह! हे बाकी बरं जमतं तूम्हा मूलींना" श्रेयश‌

"किती छान वाटत ना दिवाळीमध्ये, सर्वीकडे रोषणाई.. पणत्या, कंदिल, फराळ, रांगोळी, घरात आनंदीआनंद.. मला तर खूप आवडते दिवाळी.." रीया

"हो ना.. मला पण आवडते.. तू!" श्रेयश‌

"काय म्हणालास?" रीया

"तेच जे तू ऐकलस..I love u" श्रेयश‌

" ओहहह" रीया

"काय ओहह.. उत्तर देना‌‌ वाट बघतोय मी.. एवढा कसला विचार करतेस? "श्रेयश

"काय नाही खूप बोरींग आहेस तू..अस कोण प्रपोज करतात" रीया

"अरे साॅरी विसरलोच..थांब" श्रेयश‌

तितक्यात श्रेयश गुडघावर बसतो व तीला रोस देतो काही लोक पाहत असतात.. 

"I love you, Will u be mine forever.." श्रेयश‌

"अरे श्रेयश काय करतोय.. उठना लोक बघताय आपल्याकडे" रीया

"बघू दे ना मी काय घाबरतो का? " श्रेयश‌

"पण मला awkward वाटतय pls उठ" रीया

"ठीक आहे, आता तरी उत्तर दे" श्रेयश‌

"हमम.. मी नाही देणार तू खूप उशीर केलास" रीया

"काय! अजून कोणाला हो बोललीस का?अगं सांगणारच होतो पण योग्य वेळॆची वाट पाहत होतो" श्रेयश

"नाही रे मस्करी केली.. I love you too" रीया

तितक्यात आकाशात फटाके फूटत असतात व background ला गाणे वाजते,


"हम तेरे बिन अब रेह नहीं सकते, 

तेरे बिना क्या वजूद मेरा, 

तुझसे जुदा अगर हो जाएंगे, 

तो ख़ुद से ही हो जाएंगे जुदा,  

क्यूंकि तुम ही हो अब तुम ही हो, 

ज़िन्दगी अब तुम ही हो, 

चैन भी, मेरा दर्द भी, 

मेरी आशिक़ी अब तुम ही हो"..


रीयाचा आनंद गगनात मावत नसतो.. 

"मी आज खूप खूश आहे.. आजचा दिवस मी कधी विसरणार नाही" रीया


"हो मी पण.. Best day of my life.." श्रेयश‌


"पण मला तूला माज्या भूतकाळाबदद्ल सांगायचय" रीया


"नको सांगूस मला तूज्या भूतकाळाने काहीच फरक पडत नाही व तू माझे भविष्य आहेस एवढच मला कळत" श्रेयश


"ओहह, how nice of you" रीया

"हो ना बचपण से.. पण एक गोष्ट मला तूला सांगायची आहे.. जी मी अजून कोणाला सांगीतली नाही" श्रेयश

"कोणती?" रीया

श्रेयश तिचा हात त्याच्या हातात घेतो.. 

"माझं एक स्वप्न आहे.. मला‌ माझ स्वताच घर, कार, चांगल करिअर हवय.. त्या घरात तू , मी, माझे आई बाबा आनंदाने राहत असू.. मला तूला आणि आई बाबांना‌ नेहमी आनंदी बघायच आहे.. सो मी खूप सिरीयस आहे या बाबतीत.. तू मला साथ देशील ना हे स्वप्न पूर्ण करायला?" श्रेयश

"रीया त्याच्या खांदयावर डोक टेकवते.. हो आयूष्यभर आणि हे स्वप्न आता तूझे नाही आपले आहे" रीया


"Thanks a lot for understanding me.." श्रेयश


आज रीयाने जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरलं होत..तिला मनातून खूप समाधान वाटत होत.. ती पाण्यात दोघांना पाहत गूणगूणते,

ये रातें, ये मौसम, 

नदी का किनारा, ये चंचल हवा

कहा दो दिलों ने, 

कि मिलकर कभी हम, ना होंगे जुदा..


"मला एक सांगना तू खरच मला चूकून मेसेज केलेलास की मूददाम.." श्रेयश

"ते माझं सिक्रेट आहे मी का सांगू?‌ ते नेहमी सिक्रेटच राहणार" रीया

"हो का, शोधून काढेन‌ मी ते"

"बाप रे खूप उशीर झालाय मला निघायला हव" रीया

"ठीक आहे.. बाहेर डिनर करूनच जाऊ" श्रेयश

"अरे नको घरी वाट बघत असतील" रीया

"ओके चल पानीपूरी खाऊ.. आता त्याला तरी नाही म्हणू नकोस" श्रेयश

दोघे पानीपूरी खाऊन निघतात.. 


"Thank you for making my day special.. मला तर सर्व स्वप्न असल्यासारख वाटतय.. Love you" श्रेयश

"Yes.. unforgettable memories.. Lov u too.. Chl bye.." रीया

"Ok पोहचल्यावर मेसेज कर‌.. नीट जा बाय.." श्रेयश


तर पूढील भागात आपण रीया व श्रेयश यांच्या प्रेमाचा प्रवास पाहू..


Stay tuned.. Thank you!



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance