STORYMIRROR

Deepa Vankudre

Drama

3  

Deepa Vankudre

Drama

परिवार तो हाच

परिवार तो हाच

1 min
211

"अरेरे, आई गेली, वाईट वाटलं!" दुखवटा व्यक्त करणा-या एका नातेवाईकाचे बोलणे ऐकून तिची काकू पटकन पुढे आली, "मी आहे ना! सोनू आता माझी जबाबदारी आहे!"

परिवार तो हाच!


ते आजोबा म्हणाले, "परिवारात शिस्तीसाठी कोणाला तरी थोडे कठोर व्हायला हवे. आज माझ्या थोड्या कठोर वागण्याने, मला वाईटपणा आला असला तरी त्यामुळे जर त्याला वळण लागत असेल, तर मला थोडा वाईटपणा घ्यायला हवा. उद्या ते त्याच्या आणि परिवाराच्या फायद्याचे ठरेल....!!"



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama