STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

भारत

भारत

1 min
157

काही वर्षांपूर्वी एका हस्तकला प्रदर्शनात गेले होते. भारत भरातील सर्व राज्यातून हस्तकलेच्या वस्तूंचे स्टाॅल होते, दागिने, कपडे, भांडी, सजावटीचं सामान, कितीतरी गोष्टी.......

इतकी विविध गोष्टींचा समुदाय आणि तो पण एका देशातील वस्तूंचा! खूप सुंदर, रंगीबेरंगी दृश्य होते ते! भारत विविधेत एकतेचे वैशिष्ठ्य राखून आहे, त्याची ती प्रचिती होती.



Rate this content
Log in