STORYMIRROR

Deepa Vankudre

Abstract

3  

Deepa Vankudre

Abstract

पैसा

पैसा

1 min
200

सुमन:- २००० रूपयेच ना भरलेस, जाऊ दे! शाॅपिंग केली असं समज!

शांती:- बाबांच्या औषधासाठी काढून ठेवलेले पैसे आणि शाॅपिंगचे पैसे, यात फरक आहे ना?

आशा:- मान्य! झालं ते झालं. यातून धडा घ्यायचा आणि पुढे जात रहायचं!


**********


"चार दिवस झाले, त्याले दुधाचं बिल द्यायला सांगतो आहे!"

"लोकं थकबाकीसाठी मागे लागतात, आपण पैसे घ्या म्हणून त्यांच्या मागे लागतोय! छान!"


पैशाची करामत!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract