हारजित पर्व नवे (भाग 3)
हारजित पर्व नवे (भाग 3)


सुमित, "किती मस्त गाने सांगितले तू"
"हो तुझ्यासाठी" सुमित म्हणाला.
मग दोघांनी जेवण केले आणि निघाले. मोहित अजून हॉटेलमध्येच होता. सुमित प्रीती ला जाताना त्याने पाहिले पण काही बोलला नाही. तो प्रीतीशी बोलतो हे सुमित ला आवडत नाही हे तो जाणून होता. सुमित प्रीती कार मधये बसले. सुमित ने सीट बेल्ट लावला कार सुरू करणार इतक्यात त्याच लक्ष प्रीती कडे गेले .
"प्रीती तू काही विसरली तर नाहीस ना?"
" नाही कुठे काय विसरले? "
"प्रीती खरच तुला समजत नाही का मी कशा बद्दल बोलतो आहे?"
"नाही, सुमित तू सांग ना काय विसरले मी. " मग रागातच सुमित तिचा सीट बेल्ट तिला लावू लागला.
"ओह हे तर मी विसरलेच होते सॉरी सुमित." तो काहीच बोलला नाही.
"सुमित सॉरी म्हंटले ना पुन्हा नाही विसरणार मी" तो रागातच होता तसाच काही न बोलता ड्राइव करत होता.
ती परत बोलली "सुमित सो सॉरी."
"प्रीती तुला माहीत नाही का की सीट बेल्ट लावणं किती गरजेचे आहे."
"हो सुमित मी लक्षात ठेवेन नक्की. परत अशी चूक तू नाही कारायचीस."
"माझ्या सोबत असो किंवा इतर कोणा सोबत सुद्धा कार मधये सीट बेल्ट आठवणीने लावायचा."
" हो सुमित आय प्रॉमिस. " मग तिने एफ एम सुरू केले. धोनी फिल्म चे गाणे लागले होते ..
तू आता है सीने में
जब जब सांसें भरती हूँ
तेरे दिल की गलियों से
मैं हर रोज़ गुज़रती हूँहवा के जैसे चलता है तू
मैं रेत जैसे उडती हूँ
कौन तुझे यूँ प्यार करेगा
जैसे मैं करती हूँ
मेरी नज़र का सफ़र
तुझपे ही आके रुके
कहने को बाक़ी है क्या
कहना था जो कह चुके
मेरी निगाहें हैं
तेरी निगाहों की तुझे ख़बर क्या बेखबर
मैं तुझसे ही छुप छुप कर
तेरी आँखें पढ़ती हूँ
कौन तुझे यूं प्यार करेगा
जैसे मैं करती हूँ
तू जो मुझे आ मिला
सपने हुए सरफिरे
हांथों में आते नहीं
उड़ते हैं लम्हे मेरे
मेरी हंसी तुझसे
मेरी ख़ुशी तुझसे
तुझे खबर क्या बेकदर
जिस दिन तुझको ना देखूं
पागल पागल फिरती हूँ
कौन तुझे यूँ प्यार करेगा
जैसे मैं करती हूँ .. .......
प्रीती म्हणाली किती छान गाणं आहे ना हे सुमित.
हो आणि मी ही तुझ्या वर असच प्रेम करतो प्रितु आणि माज्या इतकं प्रेम कोणी करणार ही नाही.
"हु माहीत आहे मला सुमित . आय लव यु सो मच. " सुमित हसला आणि त्याने तिचा गाल ओढला.
लव यु जान. प्रीतीचे घर आले तसे सुमितने कार थांबवली तिचा हात हातात घेत म्हणाला, अजून काही तरी विसरली आहेस ना तू प्रितु? काय मला नाही आठवत.
असे काय मी आठवण करून देऊ का? सुमित असे बोलत तिच्या गालावरून हात फिरवत होता ती त्याच्या स्पर्शाने मोहरली सुमित मला जाऊ दे आता घरी. असे नाही काही माझी स्वीट डिश तर मला हवी असे म्हणत सुमीतने आपले ओठ तिच्या ओठांवर अलगद ठेवले आणि तिचे दीर्घ चुंबन घेतले. प्रीती ने त्याला घट्ट मिठी मारली.