STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Fantasy

3  

Kavita Sachin Rohane

Fantasy

अलक

अलक

1 min
178

एक जंगल, जंगलात खुप सारे राक्षस,

 त्याचं जंगलात एक सामान्य माणूस,

देवाच्या छत्रछायेखाली,

रोज त्याला भेटायचा एक राक्षस

वेगवेगळ्या रुपात,

दिवस असा एकही नव्हता की राक्षस भेटला नाही

माणसाला रोज विचार, उदया कसा भेटणार,

त्याला तोंड द्यायला रोज करायचा जुगाड,

 पण हरला नाही कींवा खचला नाही,

 राक्षस बिचारा थकुन गेला,माणुस 

प्रत्येक राक्षसाला हरवत गेला,

शिकवन रोज घेत गेला,

वर्षानुवर्ष हा खेळ चालत गेला.

माणुस राक्षसाला हरवत गेला,

एक दिवस असा आला की,

मानवाने विजय प्राप्त केला..

सतत प्रयत्न करत रहावे, यशस्वी नक्की व्हाल..


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy