STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

येतं नाही

येतं नाही

1 min
11.8K

तू मिळाली सारं मिळालं 

तुला पाहून प्रेम कळालं 

तुझ्यासाठी जगतं आहे

मला जगता ही येतं नाही..


मी सागर तू माझा किनारा 

संगमला दे मीठीत सहारा 

तुझ्यासाठी मरतं आहे

मला मरता ही येतं नाही..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance