येशील का भेटायला
येशील का भेटायला
पावसाच्या रिमझिम धारा
जसा येतो अंगाला शहारा
तू येतेस ना भेटायला
काही तुझ्यावर कुणाचा पहारा
लावणीची लावण्यवती तू
इंद्राची अप्सरा तू
कवी आहे शंकर मी
माझ्या आठवणीत तू
नदीला ओढ समुद्राची
भ्रमराला आवड फुलाची
माझ्या मनाला आस तुझी
सांता राणी होशील का माझी
या चांद वेड्या रात्रीची
चांदणी तू खरी
तुला काय पाहिजे सांग तरी
तू येशील का लक्ष्मी होऊन माझ्या घरी
तुला रांगोळी काढता येतात
मला खूप छान वाटतात
तू आहेस अशी परी
तुझी साथ हवी मला जन्मभरी

