तुझ्या केसातला गजरा
तुझ्या केसातला गजरा
1 min
431
तुझ्या केसातला गजरा
त्याच्यावर लोकांच्या नजरा
मी तुझ्याकडे बघतो
आठवतो मला तुझा चेहरा हसरा
तू खो खो खेळाची
मी कबड्डी खेळायचो
तु खुप चिडायची
मी लय हसायचो
प्रेम हे असंच असतं
प्रेमात माणूस वेडा होतो
त्याला सुचत नाही काही
ते त्याच्या आठवणीत राहत
माझं पहिलं प्रेम तू
तुझा पहिला प्रेम मी
माझ्या आठवणीत तू
तुझ्या आठवणीत मी
रोज सकाळी सूर्य उगवतो
मी उठलो की भास होतो
तू येशील का घराला
मी फक्त तुझाच होतो
