माझ्या जीवनात फक्त तूच
माझ्या जीवनात फक्त तूच
1 min
140
सकाळी आणि संध्याकाळी
कोण जाणे कोणत्या वेळी
आठवण त्या सागराचं
माझ्या जीवनात फक्त तूच
या चांद वेड्या रात्रीला
तू माझ्या सोबतीला
हात तुझा हाती असावा
सात जन्माच्या साथीला
हिरवा वसुंधरेच लेन
माझ्या जीवनात तुझे येन
हीच प्रार्थना देवाला
हो आपली मिलन
मी प्रेम वेडा आशिक
तू आहेस जरा सुशीक
एक दिवस दाखवीन
तुला हरी हरगड नाशिक
सागराच्या लाटा सोसणारा
महाराष्ट्राचा जंजिरा किल्ला
तुला आठवतात का ते दिवस
आपण गेलो होतो सहलीला
