STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance

3  

Shivam Madrewar

Romance

वर्तमान मला जगायचंय !

वर्तमान मला जगायचंय !

1 min
215

पाऊसात बरसत्या थेंबात मोर होऊन नाचायचय,

कोकीळा होऊन मला वसंतात गाने देखील गायचय,

ते फुलपाखरू होऊन कुसूमावरती भिरभीरायचय,

भविष्य नाही तर तुझ्यासोबत वर्तमान मला जगायचंय !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance