Ashok Ingole
Classics
पूर्वी जेव्हा असायचा जेवणाचा घाट
बसायला असायचे सागवानी पाट
पक्वान्न बघून पाहुणा व्हायचा चाट
जेवणानंतर यायचे विड्याचे ताट
काय छान होता तो वऱ्हाडी थाट
आता त्याची लागली पुरतीच वाट
दैव शक्ती. (...
दर्शन विठोबाच...
अंताक्षरी आयु...
एक चांदणी
असे पण मुलीचे...
आयुष्य एक रंग...
कोरोनाचा तो क...
शेतावरची पहाट
हाव पैशाची
सुखाचा शोध
तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो...... तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो......
उचंबळूनी येई हृदय नभाचे धरित्रीच्या कुशीत ओलाव मंद धुंद हे पिठूर चांदणे.... उचंबळूनी येई हृदय नभाचे धरित्रीच्या कुशीत ओलाव मंद धुंद हे पिठूर चांदणे....
स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले
बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड
गुलमोहराची महती गुलमोहराची महती
मागोवा घेण्याचा सांगावा मागोवा घेण्याचा सांगावा
आठवण आणि तिचे मोल आठवण आणि तिचे मोल
भिजवणारा पाऊस भिजवणारा पाऊस
बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती
कविता कशी असावी याविषयी मत कविता कशी असावी याविषयी मत
एका चेंगराचेंगरीची गोष्ट एका चेंगराचेंगरीची गोष्ट
महाराष्ट्राची सद्यस्थिती महाराष्ट्राची सद्यस्थिती
बदलत्या समाजाची नांदी . बदलत्या समाजाची नांदी .
चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन
बापाचे कष्ट आणि त्याचे महग बापाचे कष्ट आणि त्याचे महग
विठ्ठला घातलेली आर्त हाक विठ्ठला घातलेली आर्त हाक
कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत
सजग सामाजिक भान मांडणारी कविता सजग सामाजिक भान मांडणारी कविता
आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम
नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता