STORYMIRROR

Nayana Gurav

Romance

3  

Nayana Gurav

Romance

वळीव

वळीव

1 min
17

थकले डोळे मिटल्या पापण्या 

तळमळ दाटे तुज पाहण्या 

कितीतरी दिसांनी 

फिरुनी आज आलास तू 

वैशाखाच्या वणव्यातील 

वळीवच जणू झालास तू

हर्षभराने फुलूनी गेले मी 

अन डोळ्यात तुझ्या नभ उतरले 

आषाढातील त्या वर्षावाने 

मन माझे चिंब चिंब झाले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance