STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance

3  

shubham gawade Jadhav

Romance

विरह धरती आणि पाऊस थेंबाचा

विरह धरती आणि पाऊस थेंबाचा

1 min
177

युगानुयुगे चालत आलेली आहे

गोष्टी यांच्या विरहाची

वाट पाहते वेडी धरती

महान पाऊस थेंबांची


लक्ष लक्ष थेंबांनी स्पर्शून

खुलते कूस ह्या धरणीची

अगणित विरहाच्या क्षणानंतर

भेट होती त्या दोघांची


अंतराने विभागल ते

जीवन या दोघांचं

युगाच्या अस्तापर्यंत राहणार

दुःख यांच्या नशिबी विरहाच


 आसूसलेला पाऊस न आसूसलेली धरती

 ओढ यांना एका प्रीत मिलनाची

 वर्षानुवर्षे चालणार कहाणी

 यांच्या अनोख्या विरहाची

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance