वेदना
वेदना
वेदनेच्या गर्भातून
कविता माझी जन्म घेते.
अपेक्षाचं ओझं वाहता
वाहता ती वाढते अन् जगते.
अन् शेवटी...
त्याच ओझ्याखाली दबते
आणि शेवटचा श्वास घेते.
वेदनेच्या गर्भातून
कविता माझी जन्म घेते.
अपेक्षाचं ओझं वाहता
वाहता ती वाढते अन् जगते.
अन् शेवटी...
त्याच ओझ्याखाली दबते
आणि शेवटचा श्वास घेते.