वेदना
वेदना
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
469
नदीत मी बुडताना नदीलाही
वेदना होत होती..
काठावर उभी ती माझ्याकडे
पाहून हसत होती..
नदीत मी बुडताना नदीलाही
वेदना होत होती..
काठावर उभी ती माझ्याकडे
पाहून हसत होती..