STORYMIRROR

Rajendra Bhoiwar

Classics

2  

Rajendra Bhoiwar

Classics

वेधल्या त्या गोपी

वेधल्या त्या गोपी

1 min
13.7K


वेधल्या त्या गोपी नाठवे आपपर ।

कृष्णमय शरीर वृत्ति जाहली ॥१॥

नाठवे भावना देह गेह कांहीं ।

आपपर त्याही विसरल्या ॥२॥

एका जनर्दनीं व्यापला हृदयीं ।

बाहेर मिरवी दृष्टिभरित ॥३॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics