STORYMIRROR

Rajendra Bhoiwar

Classics

2  

Rajendra Bhoiwar

Classics

ॐ कारा परतें निर्गुणा

ॐ कारा परतें निर्गुणा

1 min
14.1K


ॐ कारा परतें निर्गुणा आरुतें ।

भक्तांसी निरुतें गोकुळीं वसे ॥१॥


सांवळें सगुन चैतन्य परिपुर्ण ।

संवगदियासी जाण क्रीडा करी ॥२॥ .


आदि मध्य अंत न कळे ज्या रुपाचा ।

तोचि बाळ नंदाचा म्हणताती ॥३॥


एका जनार्दनीं वेगळाचि पाहीं ।

हृदयीं धरुनी राही सांवळियासी ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics