STORYMIRROR

Ashwinee Chaudhari

Inspirational Others

3  

Ashwinee Chaudhari

Inspirational Others

वाचवू या वसुंधरेला....

वाचवू या वसुंधरेला....

1 min
226

वाचवू या स्वतःला,

वाचवू या वसुंधरेला,


निर्धार धरूया येत्या 22 एप्रिलला,

रोग मुक्त करूया आपल्या पृथ्वीला,


लांब राहुनी एकमेकांपासून,

श्वास घेऊया दूर प्रयत्न अजून,


तरी एकच विनंती जाणं

घरी राहुनी करावे स्वतःचे आणि कुटुंबीयांचे कल्याण...

घरी राहुनी करावे जगाचे कल्याण...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational