STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Tragedy

4  

Asmita prashant Pushpanjali

Tragedy

ऊडून गेली पाखरे सारी।

ऊडून गेली पाखरे सारी।

1 min
1.5K

"उडून गेली पाखरे सारी"


उडून गेली पाखरे सारी।

ठेवूनी आठवणीची साक्ष।

पिजरा हा खाली खाली।

वाटे भकास सारे उजाडले।


बंद खिडक्या, बंद कवाड।

सारेच राहिले जागच्या जागी।

पंख फुटली चिमन पाखरा,

गेली भुरकून उडूनी।


कोण दिशेने आले सारे,

कोण दिशेने गेली सारे।

संग होता दोन घडीचा।

निघाली सारी विसावूनी।


उडून गेली पाखरे सारी।

उडून गेली पाखरे सारी।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy