STORYMIRROR

THOMBARE HAUSHIRAM BAJIRAO. @ (Hansraj)

Inspirational

3  

THOMBARE HAUSHIRAM BAJIRAO. @ (Hansraj)

Inspirational

उत्सव आहे ... पौर्णिमेचा....!

उत्सव आहे ... पौर्णिमेचा....!

1 min
273

- "तथागतांच्या धम्माचा...,

सुखकर आहे प्रवास...,

भीमरायांच्या पुण्याईने, सरला आहे वनवास..."

लाटांवरती लाटा उसळती...,

ऋतु आहे फुलण्याचा,

आनंदाने साजरा करुया,

उत्सव आहे ... पौर्णमेचा..!ll १ll


वसंताची शाल पांघरली...

ऋतु आहे बहरण्याचा,

तथागतांचा धम्म स्वीकारा,

उत्सव आहे ... पौर्णमेचा..!ll२ll


बघता धरेचे सौंदर्य...,

विषमता नसे कुठेही,

प्रज्ञा- शील - करूनेचेे,

हृदय असावे जागोजागी...ll३ll


पाहुनी, सृष्टीचा समतेचा भेद...,

वाटे मजला हवा हवा,

मुक्त करील अंधारातून,

बुद्धांचा मार्ग नवा नवा,

बुद्धांचा मार्ग नवा नवा...ll४ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational