त्यात वर्णन तुझेच करते
त्यात वर्णन तुझेच करते


शब्दाचा खेळ जरी माझा असला तरी
त्यात वर्णन मी तुझेच करते
मला कोणी वेडं म्हटलं तरी
वेड मला हे तूच लावतो
शब्दाचा खेळ जरी माझा असला तरी
त्यात वर्णन मी तुझेच करते
मला कोणी वेडं म्हटलं तरी
वेड मला हे तूच लावतो