तू..
तू..
न चुकता येणारी आठवण म्हणजे तू..
मनाला थंडावा देणारा गारवा म्हणजे तू..
माझी सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे तू.
माझी कधीही पूर्ण न होणारी इच्छा म्हणजे तू..
जीवनात अपूर्ण राहिलेलं स्वप्न म्हणजे तू..
मला न मिळालेलं सुंदर मृगजळ म्हणजे तू..
मला सर्वात हवीहवीशी वाटणारी व्यक्ती म्हणजे तू..
स्वामींजवळ कायम मागितलेली प्रार्थना म्हणजे तू..
