STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Romance

3  

Snehlata Subhas Patil

Romance

तू

तू

1 min
257

तूच शिकवलेस मला

प्रेम किती पवित्र असते

त्याग बरोबर प्रेम

हेच त्याचे सूत्र असते


मी कितीही रागावले

तरी तू शांत बसतोस

रागाला जिंकण्याचा उपाय मौन

असे शांतपणे म्हणतोस


मलाही आता सवय झालीय

तू सोबत असण्याची

जरा जरी दिसला नाहीस तरी

मन सैरभैर होण्याची


तुझ्या अगोदरही कुणी नव्हते

तुझ्या नंतरही कुणी नसणार

प्रेमवेडया या मनामध्ये 

फक्त तुझीच प्रतिमा दिसणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance