STORYMIRROR

Sarita Kaldhone

Classics

3  

Sarita Kaldhone

Classics

तू सुखकर्ता

तू सुखकर्ता

1 min
262

आगमन होता गणेशाचे

होतो एकच जयघोष

तू येता घरी सर्वांच्या

उत्साहाने चाले जल्लोष....


तू सुखकर्ता सकल विश्वाचा

अवघ्या दिनांचा करतो उद्धार

लीन तुझिया चरणी सारे

हेच आहे जीवन सार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics