STORYMIRROR

Amruta shinde

Inspirational

3  

Amruta shinde

Inspirational

तू सोबत होतास म्हणून

तू सोबत होतास म्हणून

1 min
236

तू सोबत होतास म्हणून..!!


मला एकटे कधीच वाटलं नाही


तू सोबत होतास म्हणून दू:खात कधी भिजली नाही


दूर वादळे दिसताना मी घाबरली नाही

त्यास कधी सापडली नाही


तू सोबत होतास म्हणून....!! 

आयूष्याच्या वाटेत मी कधी डगमगली नाही


एकटयाचे जिवन होते न कूणी समजणारे होते


न कूणी जिवाला जीव देणारे तू भेटलास


अन....??


ओळख मज मिळाली


नव्या जीवनाची पहाट मज मिळाली


तू सोबत होतास म्हणून..!!


चांदण्यांना पाहताना वाटायचे

माझेही कूणी असावे


लाख चांदण्या आहेत येथे

मग मलाच का एकटेपण मिळावे.

का काळजी.कोणी न घ्यावी माझी?


तू सोबत होतास म्हणून

त्या फुलासही सुगंध आहे


सोबत रहा असाच सोबत आयुष्यभर

काळजास तुझेच गीत ऐकवीत आहे.....


तू सोबत होतास म्हणून....!!

मी जिवंत आहे तू सोबत रहा असाच!!!                    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational