STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Romance Fantasy

3  

SURYAKANT MAJALKAR

Romance Fantasy

तू आणि पाऊस

तू आणि पाऊस

1 min
318

तू येशील म्हणूनी मी ढग जमवून ठेवले,

वाट पाहून ते बिचारे न कोसळताच गेले,

माझ्या मनातील विचारांचेही तसेचं होते,

वाट पाहूनी शब्द आसवांतून वाहून गेले.

पुढच्या वेळी नक्की ये तुझे ढग घेऊन,

मला तुझं बेपर्वा कोसळणं आवडतं,

यंदा ही पाऊस असाच निघून चाललाय.

पुढच्या वेळी भेटण्याचं आश्वासन दिलंय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance