STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Romance Tragedy

3  

swati Balurkar " sakhi "

Romance Tragedy

तू आहेस!

तू आहेस!

1 min
229

जगासाठी तू गेला असलास

तरीही

माझ्यासाठी तू आहेसच!

इथेच अवती भोवती

माझ्या आस पास कुठेतरी

जाणवत राहतं सतत

तुझं असणं माझ्यात. .

म्हणजे. .

तू आहेस

माझ्या ह्रदयात. . .!

अलगद जपलेल्या

आठवणी बनून. . .!

जगासाठी तुझं शरीर

तुझं अस्तित्व असेल,

पण

माझ्यासाठी तू अन 

तुझी प्रत्येक गोष्ट

प्रत्येक आठवण, 

प्रत्येक वस्तू म्हणजेच

तू आहेस 

अगदी आपल्या लेकरांमधे 

पण तर

तूच आहेस ना ,

भरून उरलेला माझ्या हृदयातही,

माझा प्रिय सखा बनून!


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from swati Balurkar " sakhi "

वेगळं

वेगळं

1 min വായിക്കുക

वय

वय

1 min വായിക്കുക

निरोप

निरोप

1 min വായിക്കുക

पानगळ

पानगळ

1 min വായിക്കുക

कैफ

कैफ

1 min വായിക്കുക

Similar marathi poem from Romance