The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

तुला पहिल्यांदा पाहिलं

तुला पहिल्यांदा पाहिलं

1 min
12K


तुला पहिल्यांदा पाहिलं 

तेव्हाच तू मनात भरली|

तुझ्यापेक्षा कोणी सुंदर नसेल 

अशी शंका येऊन गेली||


काही दिवसात तुझी 

पुन्हा भेट झाली|

नजरानजर झाली अन 

छाती धडकून आली||


आम्ही रात्री तुझ्या आठवणीत 

प्रेम पत्र लिहिली|

पाऊस खूप आला म्हणून 

ती ओलीचिंब झाली||


दवबिंदू नको मला 

रिमझिम पाऊस हवा|

तुझ्या डोळ्यात दिसणारा 

विश्वास मला हवा||


आज तू येणार होतीस 

याची चाहूल मला लागली|

वाट पाहाता दिवस गेला 

आता रात्र होत आली||


Rate this content
Log in

More marathi poem from MAHENDRA SONEWANE

Similar marathi poem from Romance