STORYMIRROR

Umesh Salunke

Romance

4  

Umesh Salunke

Romance

तुला पाहिलं की मला सारखं

तुला पाहिलं की मला सारखं

1 min
194

तुला पाहिलं की मला सारखं

तुला किस करू वाटतं आहे

का माहित नाही.? तुझ्या हातात

हात घालून जाणवणारा स्पर्श

उबदार वाटतं आहे......!


दिवस रात्र तुझा विचार करून

कधी सकाळी कॉलेज मध्ये जाईल

अस होत आहे का तर तुझी साथ

सोडू वाटतं नाही ये का मला इतका

वेडा केला आहे घरचेसुध्दा बोलतात

तुझं लक्ष कुठं आहे......!


कस सांगू तुला माझ्या घरी पाहुणे

येतं आहे मला तुझ्यापासून दूर

जायच नाही ये का तर तुझ्या शी

प्रेमाचं नात जोडायचं आहे........!


कित्ती तरी जणांना नकार दिला

आहे फक्त तुझ्याशी लग्न करायचं

आहे हा पोरखेळ नाहीं ये तुझ्या

नशिबात जो कोणी असेल त्यांच्याशी

तुझा योग जुळणार आहे तु किती

माझ्या शी प्रयत्न केला तरी मी

तुझा होणार नाही ये......!


आज काल कोवळ्या वयात

इतके पटकन आकर्षण होतं

आहे कळत नाही ये नेमकं

कॉलेज मध्ये काय चाललं आहे......!


आजकाल मुली मुलाच्या जाळ्यात

फसून स्वतच्या आयुष्याशी खेळ खेळत

आहे आईवडिल कुठे पाहिला आहे.

आपल्या मनात काय गोंधळ निर्माण झाला

आहे......!


आज केलेली चूक नंतर खूप

त्रासदायक आहे वेळेत लक्ष

देणे आपले कर्तव्य आहे नाहीतर

समाज आपल्याला नावं ठेवत आहे......!


तुला पाहिलं की मला सारख

तुला किस करू वाटतं आहे

का माहित नाही तुझ्या हातात

हात घालून जाणवणारा स्पर्श

उबदार वाटतं आहे......!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance