STORYMIRROR

Amol Shinde

Romance Others

3  

Amol Shinde

Romance Others

तुला पाहावं म्हणून

तुला पाहावं म्हणून

1 min
12K

तू गावकुसाचं गाणं

मी वाहतं पाणी गं

तुला पाहतो रोज मी

Dp मध्ये वेड्यावानी गं


तुझी आसवे माझ्या 

प्रेमाची निशाणी गं

भेटू आपण लवकरच

तूच तर माझी राणी गं


तुला पाहावं म्हणून

रोज लिहावं वाटतं गं

स्वप्नांच्या गाण्यात

तुला भरावं वाटतं गं


तुझ्या गोड गोड गप्पांचा

मला रोज मोह लागतो गं

तू असतेस जवळ तरी

थोडं प्रेमाचं पाणी मागतो गं


असं किती छळणार तू

जरासा विश्वास ठेव गं

सवय लागली तुझी आता

कर नंबर माझा सेव गं


क्षणासाठी येऊन तू

पूर्ण लॉकडाऊन होतेस गं

वाट पाहत बसतो मी तू

Last seen ही बंद करतेस गं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance