STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Romance

2  

Shivani Hanegaonkar

Romance

तुझ्याशिवाय.....

तुझ्याशिवाय.....

1 min
55

म्हणे नाती खूूप अनमोल असतात

जितकी मजबूूूत बनतात

तितकीच लवकर तुटत असतात


खरच हि नाती अतूट असतात का....?


जातांना म्हणालीस विसर मला

जमलेच तर आता सावर स्वतःला 

खरच विसरणे सोपे असेल तर.....

मी खरच तुला विसरू शकेन का?


आज संंपवतो आहे स्वतःला

एक नवे आयुष्य जगण्यासाठी

जगलो होतो ते नाते जपण्यासाठी

खरच मी तुझ्याशिवाय जगू शकेेेन का?


लिहिलेल्या तुझ्याचसाठी

अशा अनेक कविता....

आज धूळ खात पडलेल्या आहेत....


कदाचित तू त्या वाचल्या असशील......

कदाचित नसशील ही......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance