STORYMIRROR

Sanjay Gurav

Romance

2  

Sanjay Gurav

Romance

तुझ्यानंतर

तुझ्यानंतर

1 min
124

कलाकारी अशी की जिंकलेस लिलया

कळला नाही अजूनही गुढ तो मंतर

आता बंद वाटा तुजविण नसे गत्यंतर

सुरुवात शेवट तूच स्वर्गही नको तुझ्यानंतर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance