STORYMIRROR

UNNATI FILMS ENTERPRISES

Abstract

3  

UNNATI FILMS ENTERPRISES

Abstract

तुझ्याचसाठी..

तुझ्याचसाठी..

1 min
212

तुझ्याचसाठी जगलोय मी,

सुख-दु:खाच्या चार घटका,

तुझ्याचसाठी वागलोय मी,

हसतमुखाने चार घटका,

आता काही जगवेना,

हसतमुखाने वागवेना,

आता तरी सांग मजला,

जीवना तुझा अंत काय..?.....१..


घाबरलो नव्हतो दु:खामध्ये,

प्रतीक्षा नव्हती कसली आजवर,

परिभाषाच उमगली नाही जगण्याची,

विनाकारण हे जीवन,

जगणार कोठवर,

सुख नव्हतेच नशिबी याचा,

वाद नाहीच माझा,

तातडीने आता तरी माझी,

मरणाशी तू गाठ कर.....२..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract