STORYMIRROR

Gayatri Sonaje

Romance

4  

Gayatri Sonaje

Romance

तुझ्याबद्दल

तुझ्याबद्दल

1 min
484

तुझ्यासाठी मी सागर झालो

तरी ना कळले तुला माझे प्रेम..


तुझ्यासाठी मी निर्माल्य झालो

तरी ना कळले त्याचे तुला मोल..


तुझ्यासाठी पावसाचा थेंब झालो

तरी ना कळला त्याचा तो गोडवा..


तुझ्यासाठी मी लेखक-कवी झालो

तरीना कळल्या माझ्या या भावना


तुझ्यासाठी सुगंधी गुलाब झालो

कुरवाळून टाकल्या त्या पाकळया


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance