तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणींनी पाहिला
एकान्त माझा
त्याच आसवांनी
भरला उर माझा
काळ ओसरला
हुंदक्यांचा स्वराने
सूर दाटून उठले
तुझ्या भेटीच्या ओडीने
सुरेल गीत काजव्यांचे
अंधार उजळून निघावे
शब्दांचा तो कोरड
तुडुंब भरून भिजावे
तुझ्या आठवणींनी पाहिला
एकान्त माझा
त्याच आसवांनी
भरला उर माझा
काळ ओसरला
हुंदक्यांचा स्वराने
सूर दाटून उठले
तुझ्या भेटीच्या ओडीने
सुरेल गीत काजव्यांचे
अंधार उजळून निघावे
शब्दांचा तो कोरड
तुडुंब भरून भिजावे