STORYMIRROR

Namita Meshram

Classics Others Children

3  

Namita Meshram

Classics Others Children

बालपण

बालपण

1 min
125

खेळ ते भातुकलीचे

आज मज आठवते

राजा आणि राणीचे ते

गाव मनी साठवते 


माझ्या त्या वहीमधले 

शेवटचे कोरे पान

पानावर साठलेले

सुटलेले थोडे भान


बालपण असतेच 

जरा बेभान वागणे 

अवखळ अल्लडही

सोपे सोपे ते जगणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics