STORYMIRROR

Urmila More

Romance

3  

Urmila More

Romance

तुझं माझं नातं...

तुझं माझं नातं...

1 min
210

गुंतत चाललंय मन त्या प्रत्येक क्षणात 

ज्या क्षणात आहे तुझी आठवण 

नातं तुझं नि माझं जसं अबोल प्रीत

आणि कल्पनांची साठवण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance