STORYMIRROR

Sunil Deokule

Fantasy

2  

Sunil Deokule

Fantasy

तुझे सौंदर्य

तुझे सौंदर्य

1 min
4.3K


तुझे सौंदर्य

पौर्णिमेच्या रात्री

आकाशातील तारका

जमिनीवर येताना

तुझे सौंदर्य पाहून

तुजवरच्या व्देषाने

मनात जळफळल्या

व तेथेच थबकल्या

रात्रभर त्या तेथेच

लटकत राहिल्या 

सुर्याची वाट पहात

तेज उसने घेण्यासाठी

पण सकाळ पर्यंत

त्या तुझ्या तेजाने

काळ्या ठिक्कर पडल्या

व दिसेनाशा झाल्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy