तुझा चेहरा
तुझा चेहरा
1 min
306
डोळ्यासमोरून तुझा चेहरा
अजूनही जात नाही…
तो तसाच राहिल जोपर्यंत मी
अखेरचे डोळे मिटत नाही…
डोळ्यासमोरून तुझा चेहरा
अजूनही जात नाही…
तो तसाच राहिल जोपर्यंत मी
अखेरचे डोळे मिटत नाही…