Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)

Romance Others

3  

Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)

Romance Others

तुझा भास होतो मला

तुझा भास होतो मला

1 min
224


तू आसपास असल्याचा,,,

मला छेेडल्याचा भास होतो 

मला,,,

तुझ्यावर प्रेम केलं होतं ,,,

सुखी जीवन जगण्याचे स्वप्न

पाहिले होते,,,,

तू मला प्रेमाच्या बदल्यात तू ,,

दर्द वेदना का दिल्या,,,,

गोळे लावले तर तुझा चेहरा दिसतो,,,

आसपास असल्याचा भास होतो,,,

तू जवळ नसता ना ही,,,

तुझा भास माझा पिच्छा सोडत नाही,,,

माझा काय गुन्हा होता???

मी तर तुझ्यावर प्रेम केलं होतं ना

मग तू,,,

प्रेमाच्या बदल्यात वेदना का दिलास,,,

मी कोशीश करत आहेे तुझा,,

तुला विसरण्याचा पण ,,,,

तू दिलेल्या जखमा तुला विसरू देतच नाही,,,

उठता बसता खाता-पिता

तुझाच भास होतो मला,,,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance