त्रास
त्रास
तू जसा मला त्रास दिला
तसा त्रास मी तुला देणार नाही
तू मला जशी विसरून गेली
तसा मी तुला विसरणार नाही
तू जसा मला त्रास दिला
तसा त्रास मी तुला देणार नाही
तू मला जशी विसरून गेली
तसा मी तुला विसरणार नाही