STORYMIRROR

Ramkrushn Patil

Others

3  

Ramkrushn Patil

Others

विरह

विरह

1 min
214

प्रेम अनमोल असलं तरी

विरहाची किनार आहे

प्रत्येकाच्या मनाला कुठे

प्रेमाचा तो पाझर आहे


Rate this content
Log in